साधूंवर विश्वास ठेवू नका, साधू नालायक असतात; विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य

0
337

मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी साधूंविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

संत वेगळे आणि साधू वेगळे असतात. साधूंवर अजिबात विश्वास ठेऊ नका. साधूंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाहीत. संत समाजासाठी समर्पित होऊन काम करतात. तर साधू म्हणजे साधवून घेणारे संधी साधू असतात. चावणाऱ्या विषारी विंचूलाही जो वाचवतो ते संत असतात, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपल्या वक्तव्याचा व्हिडीओ वड्डेटीवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महत्वाच्या घडामोडी 

“पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण! पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महत्वाचा उल्लेख”

“विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय शरद पवार व उद्धव ठाकरेच घेतील”

“महाराष्ट्राचे राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत?”

‘ही’ बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here