संभाजीराजे राजीनामा देऊ नका, भाजपात राहूनच आरक्षण मिळेल- नारायण राणे

0
744

सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणावर संभाजीराजे छत्रपती  आक्रमक झाले असून, त्यांनी भाजपनं दिलेली खासदारकी सोडण्यास तयार असल्याचं बोलून दाखवलंय. त्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी  संभाजीराजे छत्रपती यांना सल्ला दिलाय.

तुम्ही राजीनामा देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तुम्ही जी मोहीम हातात घेतलीय, ती भाजपात राहूनचं केल्यास लवकर आरक्षण मिळेल. त्यामुळे राजीनामा न देता योग्य व्यक्तींना भेटलात, ज्यांच्यात आरक्षण देण्याची क्षमता आहे, तर प्रश्न सुटू शकतो. मात्र तुम्ही राजीनामा देऊ नये, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून निर्णय घेताना संभाजीराजेंनी समाजाचा विचार करावा, स्वार्थ पाहू नये”

…अन्यथा 7 जूनपासून रायगडावरून आंदोलन करणार अन् मी स्वत: आंदोलनात उतरणार- छत्रपती संभाजीराजे

“चंद्रकांत पाटीलजी, ही भाजपा ची मराठा समाजाशी गद्दारी नाही का?”

खासदार छत्रपती संभाजी राजे नवीन पक्ष स्थापन करणार?; सोशल मीडियात जोरदार चर्चा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here