मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांसाठी विद्यार्थी व पालकांना शालेय शुल्क मागणी संदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याविषयी तक्रार असल्यास आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
दरम्यान, ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. ट्विटबरोबर त्यांनी शासनाचे परिपत्रकही जोडले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांसाठी विद्यार्थी व पालकांना शालेय फी मागणी संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याविषयी तक्रार असल्यास आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्कसाधावा.@CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks @SATAVRAJEEV @AUThackeray pic.twitter.com/tYY4O3eh5R
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) April 17, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राज्यसरकारविरुद्ध पंकजा मुंडे आक्रमक; उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!
“अजित पवारांचं पालकमंत्र्यांना पत्र; म्हणतात…”
महाराष्ट्रातील रुग्ण वाढ आणि मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार- नरायण राणे
ही वेळ ‘ब्लेमगेम’ची नाही; अशोक चव्हाण यांचं फडणवीसांना उत्तर