ह्या स्टार कॅम्पेनर्स ना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि…; स्टार प्रचारकांच्या यादीवरून निलेश राणेंची शिवसेनेवर टीका

0
130

मुंबई : शिवसेनेनं बिहार निवडणुकांसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह 20 जणांच्या नावाचा समावेश आहे. शिवसेनेनं जाहीर केलेल्या या स्टार प्रचारकांच्या यादीवरून भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

ह्या स्टार कॅम्पेनर्स ना महाराष्ट्रात कुत्र भीक घालत नाही आणि बिहारमध्ये जाऊन उरलीसुरली स्वतःची अब्रू घालवणार. महाराष्ट्र सोडून ज्या ज्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले त्या राज्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट देखील वाचले नाही हा इतिहास आहे., असं निलेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अमर, अकबर, अँथनी हे तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील; दानवेंच्या टीकेवर काॅंग्रेसचं प्रत्युत्तर

कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नई सुपर किंग्सवर मात

अमृता फडणवीसांचा नवा हटके लूक; ट्विट करत म्हणाल्या…

राहुल त्रिपाठीचे शानदार अर्धशतक; कोलकाताचे चेन्नईसमोर 168 धावांचे लक्ष्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here