मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या भाषणशैलीवर बोलताना त्यांना उपहासाने नटसम्राट ही उपमा दिली. त्यावरुन आता जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. अशातच भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा सधालाय.
आज एक ‘कॉमेडी सम्राट’ विधानसभेत पाहिला आणि ऐकला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही, असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री, असा टोलाही नितेश राणेंनी यावेळी लगावला.
आज एक ‘कॉमेडी सम्राट’ विधानसभेत पाहिला आणि ऐकला..
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांच्या अभिभाषणावर भाषण झालेच नाही!“कोणी मुख्यमंत्री देता का मुख्यमंत्री”
— nitesh rane (@NiteshNRane) March 3, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“RCB साठी खुशखबर! 14.25 करोडला खरेदी केलेल्या ‘या’ खेळाडूने ठोकल्या एका षटकात ‘तब्बल’ इतक्या रन्स”
कोरोना म्हणतोय मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला
…तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग- सुधीर मुनगंटीवार
“मोठी बातमी! तापसी पन्नू, अनुराग कश्यप यांच्या घरी इन्कम टॅक्सची धाड”