आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने काल महत्त्वाचा आणि भाजपला दिलासा देणारा निर्णय दिला आहे. भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
‘महाबिघाडी सरकार किती खुनशी आणि किती असंवैधानिक वागतयं हे स्पष्ट होत आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या. तसेच हमारे पार्टी का नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं फायर है’, असं म्हणत चित्रा वाघ यांनी पुष्पा चित्रपटातील डायलाॅग मारत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.
हे ही वाचा : आज वाईन विकायला लागेलत, पुढे दारु विकायला लागतील; रावसाहेब दानवेनाचा राज्य सरकारला टोला
दरम्यान, ‘महाबिघाडी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटलं आहे. कायदा आणि नियम पायदळी तुडवून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले. परंतू, सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्र मास्क मुक्त होणार का?; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
“आगामी निवडणुकीत मनसे भाजपसोबत युती करणार की नाही, याचा निर्णय केवळ राज ठाकरे घेतील”
भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार आहेत; नवाब मलिकांचा मोठा गाैफ्यस्फोट