“शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्रामध्ये?”

0
606

मुंबई : शिवसेनेचा लोगो असलेल्या वाहनातून प्रवास करत असलेले 2 जण बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला आहे. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

चालत्या गाडीतून पिस्तुल दाखवत दादागिरी, गुंडगिरी करणारे कोण? चारचाकी गाडीवर शिवसेनेचे स्टिकर, ही घटना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आहे. शिवसेनेच्या लोकांना दादागिरी करण्याचं लायसन्स आहे की काय महाराष्ट्र मध्ये ??, असं ट्विट करत निलेश राणेंनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

महत्वाच्या घडामोडी-

भर रस्त्यात शिवसैनिकांची पिस्तुल दाखवून दादागिरी?; इम्तियाज जलीलांनी व्हिडिओ केला ट्विट

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल- प्रवीण दरेकर

अखेर अण्णा हजारेंचा हट्ट मागे! देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं

“संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here