अजित पवार आणि अनिल परब यांची CBI चाैकशी करा; भाजपचं अमित शहांना पत्र

0
232

मुंबई : काही महिन्यांपूर्वी सचिन वाझे या निलंबित पोलिस अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांचं नाव असल्याने त्यांची सीबीआय चौकशी करा, असं पत्र भाजपने केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लिहिलं आहे.

भाजप कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकी दरम्यान अजित पवार व अनिल परब यांच्याविरुद्ध मोठा ठराव मंजूर झाल्याचं पहायला मिळत आहे. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान अजित पवार व अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने पत्र लिहून निवेदन सादर केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अहमदनगरमध्ये सांगली-जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती; महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता”

“चंद्रकांत पाटील यांचं चित्रा वाघ यांना पत्र; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”

“तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो, त्यामुळे मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”

“प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here