आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज बोलताना मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : “शिवसेना-राष्ट्रवादीकडून राणे समर्थकांचा करेक्ट कार्यक्रम; रत्नागिरी जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचं वर्चस्व”
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर घोटाळ्याप्रमाणेच जालन्याच्या अर्जुन खोतकरांनी घोटाळा केला आहे. त्यात विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रूपाली विश्वास नांगरे-पाटील, त्यांचे सासरे पद्ममाकर मुळे यांचीही नावे आहेत. या प्रकरणाची सीबीआय किंवा न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी केली.
दरम्यान, विश्वास पाटील यांना पोलीस दलाच्या नोकरीतून मुक्त करा, असंही किरीट सोमय्या म्हणाले. ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
‘या’ निवडणुकीसाठी राष्ट्रवादी-भाजप एकत्र; राजकीय चर्चांना उधाण
“कोणी कितीही प्रयत्न करा, मुंबई महापालिकेवरून शिवसेनेचा झेंडा उतरणार नाही”