शरद पवारांशी चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हकालपट्टी करा- अतुल भातखळकर

0
4738

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यावर मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यावर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे., असं अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू; संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं

…हे सगळं शरद पवारांचं नाटक- किरीट सोमय्या

माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता- रोहित पवार

इतके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादीत आहेत- निलेश राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here