अभिनेत्री सनी लिओनीचा मराठमोळा नऊवारीतील किलर लूक पाहिलात?

0
397

मुंबई : भीमा कोरेगावमधील ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटात अभिनेत्री सनी लियोनी मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या सिनेमातील सनीचा मराठमोळा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आणि फर्स्ट लूक रिलीज केले.

‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ चित्रपटाचे दिग्दर्शक-निर्माते आणि गीतकार म्हणून रमेश थेटे हे जबाबदारी सांभाळत आहेत. सनीच्या व्यक्तिरेखेबद्दल रमेश थेटे यांनी गुप्तता पाळणं पसंत केलं आहे. सनी या चित्रपटात एका नृत्यांगनेच्या भूमिकेत आहे, मात्र प्रत्यक्षात ती हेरगिरी करत असते, असं रमेश थेटे यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

“गांधी कुटुंबाने आता काँग्रेस सोडावी”

रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो; थुकरटवाडीच्या सेटमध्ये पंकजा मुंडेंचा टोला

अभिनेत्री ऋचा चड्ढाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘शकीला’ चा टीझर रिलीज; इंटिमेट सीनचा धुमाकूळ

उद्या 11 डिसेंबर रोजी सर्व दवाखाने बंद राहणार; IMA ची राष्ट्रवादी बंदची हाक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here