गडकरी-फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का?; विजय वडेट्टीवारांचा सवाल

0
164

भंडाराः  देवेंद्र फडणवीस- नितीन गडकरींनी बांधलेली हॉस्पिटल आम्हाला दिसत नाहीत. गडकरी- देवेंद्र फडणवीस यांनी हवेत कोविड हॉस्पिटल बांधली का?, असा सवाल काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय. पत्रकारांशी ते बोलत होते.

आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या; प्रवीण दरेकरांचं नवाब मलिकांना आव्हान

सोमवारपासून अनावश्यक घराबाहेर फिराल तर पोलिसांना भिडाल, असा इशाराही त्यांनी जनतेला दिलाय. सोमवारपासून अनावश्यक फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लोक घाबरून जाऊ नयेत म्हणून सरकार नरमाईने वागत होते, मात्र लोक ऐकत नसून सोमवारपासून कठोर कारवाई करणार, असा  इशारा विजय वडेट्टीवारांनी यावेळी दिला.

दरम्यान, गडकरी आणि फडणवीस यांनी कोविड हॉस्पिटल बांधलीत, असे पत्रकारांनी सांगितले असता विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“परदेशातील लोकांना लस द्यायची आणि आपल्या देशातील लोकांना मारायचा असा केंद्र सरकारचा धंदा”

IPL-21 मुंबई इंडियन्स Vs सनरायझर्स हैदराबाद! मुंबईने टाॅस जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय

केंद्रानं मदत केली नाही, तर औषध साठा जप्त करू- नवाब मलिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here