धनंजय मुंडेंनी मंत्रीपद भाड्याने देऊन टाकलंय; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल

0
599

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दसऱ्यानिमित्त भगवानगडावर मोठा मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधला.

हे ही वाचा : भाऊ म्हणून पंकजा मुंडेंच्या कायम पाठीशी उभा राहणार- महादेव जानकर

मंत्रीपद भाड्याने देऊन काही लोक फिरताहेत, असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पीकविमा मिळत नाही. राज्य सरकाकडून मदतीचे पैसे आले का? पालकमंत्र्यांचे काही पैसे आले का? असा प्रश्न पंकजा मुंडेंनी यावेळी उपस्थित केला. तसेच त्यांच्याकडून काही मदत मिळाली नाही, असे म्हटले की, या सरकारला राग येतो, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

महापालिकेवर सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी शरद पवार पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर

“आजच्या दिवशी तरी शुभ बोललं पाहिजे, अजून तरी या देशानं लाज सोडलेली नाही”

पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर इथे आमदार खासदार तरी होतील का?- महादेव जानकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here