“धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल”

0
167

मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तीव्र पोटदुखीमुळे मुंबईच्या लीलावती रूग्णालयात दाखल केलं आहे. मुंडे यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल., असं ट्विट करत मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यांनेच बिहारमध्ये भाजपला यश”

“काँग्रेस म्हणजे बुडते जहाज, गुजरात पोटनिवडणुकांचा निकाल म्हणजे ट्रेलर”

नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याची भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे- पृथ्वीराज चव्हाण

राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले; भाजपच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here