पुणे : कोल्हापूरचे माजी खासदार व भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही स्वागत-समारंभ सोहळा हडपसरच्या लक्ष्मी लॉन्समध्ये महाराष्ट्राच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत पार पडला.
या सोहळ्यात कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसून आल्यानंतर आता धनंजय महाडीक यांच्यासह आणखी 3 जणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“वनमंत्री संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानी दाखल; थोड्याच वेळात पोहरादेवीला रवाना होणार”
…म्हणून तुम्ही लोकांना लॉकडाऊनची धमकी देणार का?; मनसेचा ठाकरे सरकारला सवाल
“धोका वाढला! साताऱ्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी”
“शिवसेना नेते अनंत तरे यांचं दीर्घ आजारानं निधन”