“देवों का देव महादेव फेम अभिनेता मोहित रैनाला कोरोनाची लागण”

0
159

मुंबई : अभिनेता मोहित रैनाला कोरोनाची लागण झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मोहितने आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले आहेत. यातल्या एका फोटोत तो रुग्णालयाच्या बाहेर उभा आहे, तर दुसऱ्या फोटोत त्याच्या हाताला सलाईन लावलेलं दिसत आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, मी जसं आत आणि बाहेर पाहतो तसं प्रार्थना करु लागतो. बाबा म्हणतात की, प्रार्थनांचा उपयोग होतो. मी सर्वांना विनंती करतो की सुरक्षित राहा आणि माणुसकी म्हणून प्रार्थना करा., असं मोहितनं म्हटलं आहे.

तुम्ही हे वाचलंत का?

पवारसाहेब, तुम्ही काही करु नका, तुमचे कारखाने हवेतला ऑक्सिजनही सोडणार नाहीत- निलेश राणे

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Raina (@merainna)

दरम्यान, मोहितला ‘देवों के देव महादेव’ या मालिकेतून भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. यात त्याने भगवान शंकरांची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसेच ‘उरी’ या चित्रपटातही तो दिसला होता.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकासआघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय- प्रवीण दरेकर

दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनच्या अभावी 25 रुग्णांचा मृत्यू; 60 जणांचा जीव धोक्यात

महाराष्ट्रात कोविड मृत्यूतांडव सुरू, राजेश टोपेंना घरी बसवलं पाहिजे- किरीट सोमय्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here