भाजप नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
337

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजपचे नेते आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीये.

2 दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आशिष शेलार यांनी पत्र लिहून पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्याची माहिती आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : “भाजप नेते आशिष शेलार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी”

आशिष शेलार सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका मांडतात. सरकारचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभार ते सातत्याने बाहेर आणत आहेत. त्यामुळे कदाचित अशा प्रकारची धमकी आली असेल. त्यामुळे पोलिसांनी ही धमकी गंभीरपणे घेतली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी – 

“काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात कोरोनामुक्त, बरे होताच मतदार संघातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला”

‘माई, तुझ्या प्रेमाला बंधन नाही’; गुगलनं वाहिली अनोख्या पद्धतीनं श्रद्धांजली

“…म्हणून अमृता फडणवीसांनी पाठवली विद्या चव्हाण यांना मानहानीची नोटीस”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here