भाजप-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

0
1154

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा मनसे-भाजप युती होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावरून पत्रकारांनी आपण आगामी निवडणुकांसाठी मनसेला सोबत घेणार का? असा सवाल केला. यावर फडणवीस म्हणाले, ”एक मित्र म्हणून आम्ही राज ठाकरेंकडे जेवायला गेलो होतो. त्यांच्या नव्या घराबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेलो होतो. युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी बायकोला कोण सोबत घेऊन जातं , कठीणच काम आहे., असं म्हणत फडणवीसांनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं.

महत्वाच्या घडामोडी –

आगामी महापालिका निवडणुका आम्हीच जिंकणार; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

संजय राऊतांसोबत केलेल्या डान्सवर टीका करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी दिलं जोरदार उत्तर; म्हणाल्या…

ममता बॅनर्जी आजपासून 3 दिवस मुंबई दाैऱ्यावर, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची घेणार भेट; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here