देवेंद्र फडणवीस म्हणजे…; रावसाहेब दानवेंकडून कौतुक

0
252

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. जालन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘जल आक्रोश’ मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी रावसाहेब दानवे बोलत होते.

शतरंज का बादशाह म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत. राज्यसभेच्या वेळी आपल्याकडे मतं कमी होती. मात्र आपल्या देवेंद्र फडणवीसांच्या यशस्वी खेळीने आपला एक खासदार जास्त निवडून आला, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहे.

हे ही  वाचा : भाजपचा शिवसेनेला मोठा; शिवसेना महिला आघाडीतील अनेक महिलांचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान, ज्या वेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांच्या काळात जालन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. आताचं सरकार 58 एमएलडी पाण्याची गरज असूनही आपल्याला 15 एमएलडी पाणी मिळतं. असं असल्यानंतर आपल्या आया, बहिणी रस्त्यावर उतरणारच ना?, असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज ठाकरेंचे विचार जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मनसैनिकांकडून पत्र वाटप, रोज 2500 पुणेकरांच्या भेटीला

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी बोलल्यामुळे, उपमुख्यमंत्री बोलले नाहीत”

ऋतुराज गायकवाड-ईशान किशन चमकले; करो वा मरोच्या सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here