देवेंद्र फडणवीसांना सत्ता पाडायची माहीती होती, मुख्यमंत्री कोण होणार, हे…; ठाकरेंच्या ‘या’ नेत्याचा गाैफ्यस्फोट

0
316

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना, सत्तांतराबाबत एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

एकनाथ शिंदेंना मी मुख्यमंत्री केलं, असं देवेंद्र फडणवीस सांगतात. पण, सत्ता पाडायची एवढंच देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं. मुख्यमंत्री कोण होणार, हे अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांनी ठरवलं होतं, असा गाैफ्यस्फोट नितीन देशमुख यांनी यावेळी केला. शिवसेनेच्या ‘आवाज कुणाचा’ या पॉडकास्टमध्ये नितीन देशमुख बोलत होते.

ही बातमी पण वाचा : “अजित पवारांचा कट्टर समर्थक शिंदेंच्या गळाला?, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली ‘या’ आमदाराची भेट, चर्चांना उधाण”

देवेंद्र फडणवीस सांगतात, मुख्यमंत्रीपदासाठी मी एकनाथ शिंदेंचं नाव सुचवलं होतं. हे सपशेल चुकीचं आहे. सत्तांतराच्या एक महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार, याची आम्हाला माहिती होती. देवेंद्र फडणवीसांना याची माहिती नसेल. पण, स्वत: एकनाथ शिंदेंनी मला सांगितलं होतं,” असा गाैफ्यस्फोट नितीन देशमुख यांनी यावेळी केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांचा सोबत प्रवास, चर्चांना उधाण”

“राज ठाकरेंवरील टीकेनंतर, आता मनसे नेत्याच्या जितेंद्र आव्हाडांना इशारा, म्हणाले, मनसैनिकांचा संयम सुटला तर तुमचं…”

उद्धव ठाकरेंना भाजपसोबत यायचं असेल तर…; भाजपच्या मोठ्या नेत्याची खुली ऑफर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here