देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत- संजय राऊत

0
176

नवी दिल्ली : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे खूप मोठे नेते आहेत. त्यांची उंची सह्याद्री आणि नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही मोठी आहे. बहुतेक त्यामुळेच फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायला जमलं नाही, असा उपरोधक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेतेपदाची प्रतिमा मलीन होईल, नष्ट होईल, असे वर्तन करु नये. राज्यातील सरकार बरखास्त करण्याची वारंवार मागणी करुन ते विरोधी पक्षाचं हसू करत आहेत, असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, संजय राऊत आज दिल्लीत पत्रकारपरिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

IPL 2021 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का; कर्णधार श्रेयस अय्यर IPL मधून बाहेर?

चाैकशी लावा, “दूध का दूध, पानी का पानी” होऊन जाऊ दे- अनिल देशमुख

केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्‍यांनी ‘हे’ आवर्जून वाचलं पाहिजे; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सल्ला

महाविकास आघाडीतील महत्वाचे मंत्री वर्षा बंगल्यावर, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here