‘या’ दोन गोष्टींसाठी देवेंद्र फडणवीसांनी केलं मुख्यमंत्र्यांच अभिनंदन

0
1097

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेचा तपास एनआयकडे सोपवण्यास परवानगी दिली आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) समर्थन दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

सरकार स्थापन झाल्यापासून जे काही काम पहायला मिळालं त्यामध्ये असं दिसलं की सरकारला अजून दिशा गवसलेली नाही, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते मुंबईत कार्यकर्त्यांच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या नव्या सरकारला अजून दिशा सापडली नाही, हे सरकार भरकटलं आहे, असं म्हणत फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

महत्वाच्या घडामोडी-

पीएचडी करण्यासाठी मी विद्यार्थी म्हणून 10-12 वर्ष अभ्यास करण्यास तयार- चंद्रकांत पाटील

सरकारमधील पक्षांमध्ये आपापसांतच सुसंवाद नाही- देवेंद्र फडणवीस

वारिस पठाण औरंगजेबाचे वारिस; त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील-सुधीर मुनगंटीवार

दोन भाऊ वेगळे झाले तरीही नातं तुटत नाही- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here