Home महाराष्ट्र मुंबई महापालिकेत वंचित आघाडीची शिवसेना, काँग्रस सोबत होऊ शकते युती- प्रकाश आंबेडकर

मुंबई महापालिकेत वंचित आघाडीची शिवसेना, काँग्रस सोबत होऊ शकते युती- प्रकाश आंबेडकर

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वंचित बहुजन आघाडी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाली असून वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुस्लिम लीग आणि लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी झाली असल्याचं स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा : रोहित पवारांच्या खेळीचा भाजपाला झटका! कर्जतमध्ये राष्ट्रवादी बिनविरोध

एमआयएमसोबत आघाडी होणार नाही. शिवसेना आणि काँग्रेसला आमचे दरवाजे उघडे आहेत, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हणाले आहेत. आंबेडकर यांनी नव्या समीकरणासाठी पर्याय खुले केल्याने त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.

दरम्यान, इतर पक्ष संघटनाही या आघाडीत भविष्यात येऊ शकतात. काही पक्ष, संघटनांसोबत चर्चाही सुरू आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत आमचे जागा वाटप पूर्ण होईल, असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुराव घोलप महाविद्यालयात काव्यवाचन स्पर्धा

देवेंद्र फडणवीस शाळेत जात होते, तेंव्हा भाजपचे दोनच खासदार होते; नवाब मलिकांचा टोला

एसटीला फायद्यात आणण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितला ‘हा’ महत्वपूर्ण उपाय; म्हणाले…