दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

0
171

दुबई : आजचा आयपीएलचा सामना दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान राॅयल्स यांच्यात खेळला जात आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपि़टल्सने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या सामन्यात राजस्थानने विजय मिऴविला होता तर दिल्ली कॅपि़टल्सला मागच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे या सामन्यात कोण जिंकणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

महत्वाच्या घडामोडी-

तुमच्या बापाला बाप म्हणायला वारसदार तरी आहेत का?; राष्ट्रवादीचा चंद्रकांत पाटलांना सवाल

मुंबई दरवर्षी कशी तुंबते?; नितीन गडकरींचं उद्धव ठाकरेंसह शरद पवारांना पत्र

पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळन 4 जणांचा मृत्यू

राज्यपालांनी हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा हे कळत नाही- जितेंद्र आव्हाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here