“दिल्ली कॅपिटल्सचे किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 158 धावांचे लक्ष्य”

0
193

दुबई : आयपीएलचा दुसरा टी-20 सामना आज किंग्जने इलेव्हन पंजाब विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स  खेळला जात आहे. त्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के.एल राहूलने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकून पंजाबने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी बाद 157 धावा केल्या आहेत.

दिल्लीकडून मार्कस स्टाॅयनिसने 21 चेंडूत 53 धावा, श्रेयस अय्यरने 39 धावा, रिषभ पंतने 31 धावा केल्या. तर पंजाबकडून मोहम्मद शमीने 15 धावा देत 3 गडी बाद केले. तर शेल्डन काॅट्रेलने 2, तर रवी बिष्णाेईने 1 गडी बाद केला.

महत्वाच्या घडामोडी-

सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना अटक करा, त्यांची नावे जाहीर करा- प्रकाश आंबेडकर

ऑडिट बिलांचेच नव्हे तर डॉक्टरांचेही करण्याची गरज- जयंत पाटील

“अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न”

“मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर कोरोनामुक्त”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here