“दिल्लीत खलबतं सुरूच; देवेंद्र फडणवीस अमित शहांच्या भेटीला, चर्चांना उधाण”

0
497

नवी दिल्ली : अलिकडच्या काही दिवसांमध्ये दिल्लीत अनेक मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांच्या आजच्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे आजच्या या बैठकीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

रेल्वेमंत्र्यांंकडून पहिल्यांदाच असं उत्तर आलं की…; आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला

“मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या लोकल रेल्वेच्या निर्णयाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वागत करत आहे”

“महाराष्ट्रातील जनतेनं उचापात्या करणाऱ्या लोकांना बळी पडू नये”

“मोदी-जेटलींचं नाव क्रिकेट स्टेडियमला दिलं गेलंय, त्यांनी क्रिकेटमध्ये अशी कोणती कामगिरी केली होती?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here