मोठी बातमी! छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी

0
331

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

छगन भुजबळांना फोनवरून जीवे मारण्याची देण्यात आली असून भुजबळ यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्याच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता.

ही बातमी पण वाचा : भाजपावाल्यांनी शिवसेना चोरली, राष्ट्रवादी चोरली, आता उद्या आणखी…; उध्दव ठाकरेंची भाजपवर टीका

दरम्यान, या फोनवर भुजबळ यांना आपण जीवे मारणार आहोत. तशी सुपारी आपल्याला मिळाली आहे, असं हा तरूण सांगत होता.

महत्त्वाच्या घडामोडी –

 “…म्हणून राष्ट्रवादीचे ‘हे’ तीन मोठे नेते आगामी निवडणूक लढवणार नाहीत”

शरद पवारांचा सैतान म्हणून उल्लेख करणाऱ्या सदाभाऊ खोतांना, आता रूपाली चाकणकरांचा इशारा, म्हणाल्या…

“राष्ट्रवादीतल्या बंडावर, विधानसभा अध्यक्षांचं मोठं विधान, म्हणाले, …तोपर्यंत व्हीपचा निर्णय…”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here