डेव्हिड वाॅर्नरची हैदराबादच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी, ‘या’ खेळाडूकडे सोपविली कर्णधारपदाची धुरा

0
188

हैदराबाद : आयपीएल 2021 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाने 6 पैकी 5 सामन्यांमध्ये पराभव पत्करला आहे. 2 गुणांसह हा संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. त्यामुळेच आता संघाने कर्णधार बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदापासून मुक्त करण्यात आलं असून केन विल्यमसनकडे संघाची कमान सोपवण्यात आली आहे, याबाबत सनरायझर्स हैदराबाद टीम मॅनेजमेंटने एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे. हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी संघाच्या सोशल मीडिया हँडल्सवर शेअर केले आहे. ज्यात त्यांनी असं स्पष्ट म्हटलं आहे की, आयपीएलमधील पुढील सामन्यांमध्ये केन विल्यमसन हैदराबादच्या संघाचं नेतृत्व करेल.

महत्वाच्या घडामोडी –

“सर्व काही केंद्र सरकारवर ढकलणार असाल तर राज्यकर्ते म्हणून तुम्ही काय करणार?”

“प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनामुळं निधन”

पंजाबचा बेंगलोरवर 34 धावांनी विजय

“…तर महाराष्ट्र लवकरात लवकर कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here