Home महत्वाच्या बातम्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील डॅशिंग महिला अधिकाऱ्याची आत्महत्या

मुंबई : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या  केलीय.

आत्महत्येपूर्वी दीपाली चव्हाण यांनी एक सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.

दीपाली यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिण्यात आली आहे. यात वरिष्ठ अधिकारी DFO विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर अखेर DFO विनोद शिवकुमार यांच्यावर धारणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

फक्त 5 वर्ष थांबा, देशातील रस्ते अमेरिका-युरोप सारखे होतील- नितीन गडकरी

“सत्ता गेल्यानं भाजप विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत”

श्रेयस अय्यर INJURY! ना रहाणे, ना अश्विन, ना स्मिथ; ‘हा’ असेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार

फडणवीसजी लूज बॉलवरच मोठी विकेट जाते; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला