दरेकर काही चुकीचं बोललेले नाहीत, पुणे पोलिसांनी बावळटपणा केलाय- चित्रा वाघ

0
335

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप नेते प्रविण दरेकर यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादीवर खालच्या शब्दात टीका केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी काल दरेकरांविरुद्ध पुणे पोलिसात एफआयआर दाखल केली. यावरून आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.

दरेकर काही चुकीचं बोलेले नसून हा पोलिसांचा बावळटपणा असल्याचं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं आहे. याबाबत बोलताना पुणे पोलिसांनी दरेकरांचं भाषण न ऐकता त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला, त्यामुळे ओढूनताणून आणलेला हा निव्वळ बावळटपणा असल्याचं चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.

महत्वाच्या घडामोडी –

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी नाही तर मुख्यमंत्री पदासाठी तडजोड केली; नारायण राणेंची टीका

सव्वा रुपया असो की सव्वा कोटी आत्मसन्मान महत्त्वाचा; संजय राऊतांचा टोला

“कोल्हापूरकरांनी पुन्हा म्हटलं, आमचं ठरलंय, सोमय्यांना एन्ट्री देणार नाहीच”

हसन मुश्रीफांची चिंता पुन्हा वाढण्याची शक्यता; ‘या’ तारखेला किरीट सोमय्या कोल्हापूरला जाणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here