पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना ठेचून मारा- आशिष शेलार

0
228

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रीय तपास एजन्सीनं पुण्यासह देशभरात पाॅप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवरील छापेमारीविरोधात आंदोलन केलं. यावेळी पाकिस्तान जिंदाबाद आणि अल्लाह हूं अकबर अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून या प्रकरणी भाजपचे नेते आशिष शेलार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पालघर शिवसेना जिल्हाप्रमुखांचा शिंदे गटात प्रवेश

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना ठेचून काढले पाहिजे, ते जिथे असतील तिथून शोधून काढा. अशा वर्तणुकीला, स्वभावाला ठेचून काढण्याची आमची भूमिका आहे, असं आशिष शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, यासाठी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

…तर देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत; पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणेवर राज ठाकरेंचा गृहमंत्र्यांना इशारा

गृहमंत्रीपदासाठी अजित दादा योग्य, राष्ट्रवादीत लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा दावा

वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो: मनसेचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here