शेतकऱ्यांवर टीका करणं कंगणाला पडलं महागात!

0
277

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली दरम्यान झालेल्या हिंसाचारावरुन शेतकऱ्यांवर टीका करणं अभिनेत्री कंगणा रणाैतला महागात पडलं आहे. शेतकऱ्यांवर टीका केल्यामुळे सहा मोठ्या ब्रॅण्ड्सनी कंगणासोबतचे आपले करार रद्द केले आहेत.

तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आम्ही तुम्हाला आता ब्रॅण्ड अॅम्बेसिडर करु शकत नाही. पण आता मी या राष्ट्रद्रोही ब्रॅण्ड्सना आणि या हिंसाचाराचं समर्थन करणाऱ्या प्रत्येक भारतीयाला सांगू इच्छिते की, दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे जे समर्थन करताहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत, असं कंगणा रणाैतने करार रद्द झाल्यावर म्हटलं आहे

दरम्यान, याविषयी कंगणाने ट्वीट करुन माहिती दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”

“बेळगाव सोडा, मुंबईही कर्नाटकचाच भाग आहे; कर्नाटकच्या उपमुख्यमंंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

“दिल्लीतील हिंसा सुनियोजित त्याला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”

गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा- अजित पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here