हिंगणघाटमधील निवासी शाळेमध्ये तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

0
202

वर्धा : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात सातेफळ मार्गावरील निवासी शाळेत तब्बल 75 विद्यार्थी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले. यामध्ये बुधवारी 30 तर गुरूवारी 45 विद्यार्थ्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आला.

शाळेतील 245 विद्यार्थ्यांची गुरूवारी अॅंटिजेन टेस्ट केली असता त्यात 45 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलं.

दरम्यान, बुधवारी 30 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरूवारी शाळेतील 247 विद्यार्थी व 30 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. ज्यात 45 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तर 30 कर्मचाऱ्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.

महत्वाच्या घडामोडी 

पंतप्रधान मोदी डरपोक, चीनचा सामना करू शकले नाहीत; राहुल गांधींचा हल्लाबोल

ही माझ्या मतदारसंघातील तरुणी, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे- पंकजा मुंडे

हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही; शिवसेनेविरुद्ध मनसेची पोस्टरबाजी

परळीच्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरण, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here