“IPL मध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, सनरायझर्स हैदराबादचा ‘हा’ स्टार गोलंदाज कोरोना पाॅझिटिव्ह”

0
359

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कोरोनाच्या धोक्यामुळं मे महिन्यात स्थगित झालेली आयपीएल ही नुकतीच 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु झाली आहे. सुरूवातीचे 3 सामने झाल्यानंतर आयपीएलमध्ये आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

आयपीएलने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. सनरायजर्स हैद्राबाद संघाचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याला कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे आजच हैद्राबाद संघाचा दिल्ली कॅपिटल्सशी सामना होणार आहे. पण त्यापूर्वीच ही बातमी समोर आली आहे.

दरम्यान, टी नटराजन कोरोनाबाधित आढळताच हैद्राबाद संघातील सहा सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दाैऱ्यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट”

चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा करणार, कारण…; संजय राऊतांचा चिमटा

शरद पवारांनी नव्हे, तर काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला- रामदास आठवले

नाशिक महापालिकेसाठी मनसेची जय्य्त तयारी; महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी राज ठाकरेंचा ‘हा’ प्लान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here