रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण

0
520

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थानी कोरोनाने शिरकाव केला असून रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला करोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे.

दोन दिवसांपूर्वी या सुरक्षा रक्षकाची 19 चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा सुरक्षा रक्षक रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना करोना संसर्ग झाला होता. या दोघांची तब्बेत आता बरी असल्याची माहिती मिळते आहे. तर आता रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला करोनाची बाधा झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

भगतसिंग कोश्यारी यांचं व्यंकय्या नायडूंना पत्र; म्हणाले…

कोरोना हा महाराष्ट्र शासनासाठी पैसा मिळवण्याचा व्यवसाय; नितेश राणेंचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

“आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे, पण कोरोना संकटात डॉक्टर हाच देव”

नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं 20 लाख कोटींचं आर्थिक पॅकेज कुठे गेले?- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here