बिग बी अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण; नानावटी रुग्णालयात केलं दाखल

0
186

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना शनिवारी रात्री मुंबईतल्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या अजून काही चाचण्या करण्यात येणार आहेत.

दरम्यान, गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करुन घेण्याची विनंती अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

धारावीनं करून दाखवलं… जागतिक आरोग्य संघटनेकडून मुख्यमंत्र्यांच कौतुक

105 जागा मिळूनही महाराष्ट्रात भाजपाची सत्ता का नाही?; यावर शरद पवार म्हणाले…

…म्हणून ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा चेष्टेचा विषय झाला- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here