खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते; खासदार उदयनराजे भोसलेंचं अजब विधान

0
339

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं अजब विधान भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

खासदार उदयनराजे भोसलेंनी कोरोनाविषयी बोलताना अजब वक्तव्य केलं. खोकला आला तरी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह येते, असं उदयनराजे भोसले म्हणाले. ते साताऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, आपल्याला कोरोना होता का नाही हे माहीत नाही पण ताप असताना सुद्धा मी गार पाणी प्यायचो. त्यामुळे माझा खोकला वाढला आणि कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. कोणी काळजी करू नका. मला कोरोना झाला तेंव्हा किती लोकांनी देव पाण्यात ठेवले मला माहीत नाही. पण, आज मी तुमच्यासमोर उभा आहे, असंही उदयनराजे यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

संजय राऊतांनी स्वत:ची किंमत ओळखली; निलेश राणेंचा घणाघात

“पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, असंख्य शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश”

“IPL मध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, सनरायझर्स हैदराबादचा ‘हा’ स्टार गोलंदाज कोरोना पाॅझिटिव्ह”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दाैऱ्यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here