उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लक्षणं; होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय

0
170

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षणं दिसतं असल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होणाच्या निर्णय घेतला आहे., अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्यावर तातडीने अजित पवार यांनी कोरोनाची तपासणी करुन घेतली. परंतु त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. पण त्यांना थोडी सर्दी ताप असल्यामुळे त्यांनी स्वत: होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कार्यालयाने दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

अजित पवारांसोबत पहाटे शपथविधी ही नैतिकता, आणि…- एकनाथ खडसे

“पंकजा मुंडे जर शिवसेनेत आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे”

भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- एकनाथ खडसे

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरची विजयी दाैड कायम; कोलकाता नाईट रायडर्सवर 8 विकेट्सनी मात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here