“नवनीत राणा आणि रवी राणा यांचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह”

0
160

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र पुन्हा त्यांची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे.

नवनीत राणा यांना रविवारी रात्री लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तर त्यांचे पती आमदार रवी राणा यांना शनिवारी रात्री लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी पालिकेच्या डॉक्टरांकडून त्यांना कोरोना चाचणी करुन घेतली. त्यावेळी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षण नव्हती. मात्र पालिकेच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांकडून त्यांना 15 दिवस होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“यंदाच्या आयपीएलचं टायटल स्पॉन्सर ड्रीम इलेव्हनकडे”

“शिवथाळीच्या घवघवीत यशानंतर आता शिव दवाखाने येतील, डाॅक्टरांच्या ऐवजी कंपाउंडर असतील”

“केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल”

सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पाण्याची पातळी 38 फुटांवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here