“मराठी फिल्म इंडस्ट्रीजमधील ‘या’ CUTEST COUPLE ला कोरोनाची लागण”

0
153

मुंबई : सोशल मीडियावर सक्रिय असणारी मराठी मनोरंजन विश्वातली प्रसिद्ध जोडी अर्थात अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट या जोडीला कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः उमेश कामत याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

दुर्दैवाने माझी आणि प्रियाची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या आम्ही घरात सेल्फ क्वारंटाईन आहोत. आवश्यक ती औषधे घेत आहोत आणि सावधगिरी देखील बाळगत आहोत. सगळ्या नियमांचेही पालन करत आहोत. मागील आठवड्यात जे कुणीही आमच्या संपर्कात आले असतील, त्यांनी देखील कोव्हिड चाचणी करुन घ्यावी किंवा स्वत:ला आयसोलेट करावे.

महत्वाच्या घडामोडी –

“एरवी दुपारनंतर कामाला सुरुवात करणारे उद्धव ठाकरे वाजेंसाठी इतक्या बैठका का घेतायत?”

“NIA चा मोठा खुलासा! सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती सचिन वाझेच”

चेल्यांना हाताशी धरुन उद्योगपतींकडून वसुली; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

“महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लागू केले पुण्यात नवे निर्बंध”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here