कोरोना हृदयसम्राट गप्प का?; मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

0
252

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करत थेट कानाखाली खेचण्याची भाषा केली होती. यानंतर  शिवसेनेकडून राज्यभरात आंदोलने करण्यात येत आहेत. यावरुन मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात आज सकाळपासून कायदा सुव्यवस्था ‘फाट्यावर’ मारून आंदोलन आणि गर्दी जमवली जात आहे. कुठेही सोशल डिस्टंसिंग नाही, गर्दीच गर्दी असून कोरोना हृदयसम्राट गप्प का?, असा सवाल करत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा म्हणणारे पत्रकार आज तो शब्द विसरून हा आक्रमक तो आक्रमक म्हणतायत, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेलं वक्तव्य निषेधार्ह, हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान”

अशा कारवाईने आम्ही घाबरणार नाही; राणेंच्या अटकेवर जे. पी. नड्डाांची पहिली प्रतिक्रिया

तुम्ही साहेबांचा रस्त्यात खून करणार आहात; भाजप नेत्याचा गंभीर आरोप

कदाचित त्यांच्या संस्काराचा तो भाग असावा; शरद पवारांचा नारायण राणेंना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here