राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदाराचं महिलांबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांनी एका जाहीर कार्यक्रमात महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

लग्नासाठी पोरगी पाहिजे असेल तर तो पोरगा नोकरीवाला पाहिजे. पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिजे असेल, एक नंबर देखणी असेल तर ती तुमच्या माझ्यासारख्या पोट्ट्याला भेटत नाही. तर ती नोकरीवाल्याला भेटते. आणि दोन नंबरची पोरगी कुणाला भेटते? ज्याचा पान टपरी आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पान टपरी चालवतोय, अशा माणसाला दोन नंबरची पोरगी, डोंबवी भेटते. आणि तीन नंबरचा जो गाळ राहिलेला, हेबडली, हाबडली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्ट्याला भेटते. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलेलं नाही. जन्माला येणारं लेकरु आहे ते हेबाळ निघत राहते. माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी वाणराचे पिल्लू, असाच कार्यक्रम आहे सगळा, असं वादग्रस्त वक्तव्य देवेंद्र भुयार यांनी केलं.

महत्त्वाच्या बातम्या –

अजित पवार गटाला धक्का! दिलीप वळसे पाटील पुन्हा शरद पवार गटात जाणार?

मला घडवण्यामध्ये शरद पवारांचा मोठा हात आहे – सुशीलकुमार शिंदे

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर!

बिग बॉस मराठी घेणार लवकरच प्रक्षकांचा निरोप?; वाचा काय आहे नेमकं कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here