Home महाराष्ट्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना दिलासा; कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना दिलासा; कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह

मुंबई : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगल्यात कार्यरत असलेल्या टेलिफोन ऑपरेटरला कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यानंतर बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन झाले होते.

दरम्यान, थोरात यांनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली होती. काल रात्री उशिरा चाचणीचे अहवाल प्राप्त झाले. त्यात बाळासाहेब थोरात यांना दिलासा मिळाला असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शब्दच्छल करणाऱ्यांना शरद पवारांनी गारद केलेय, त्यामुळे…; छगन भुजबळांचं फडणवीसांना उत्तर

सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ; संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय

उद्धवजी पण गारद का?; फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरुन टोला