“स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावं आणि मग निर्णय घ्यावा”

0
189

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस पक्षाने आधी गोंधळातून बाहेर यावं आणि मग काय तो निर्णय घ्या, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी यावेळी दिलं. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यामुळे काँग्रेस विरूद्ध शिवसेना वाद पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार का? याबाबत संजय राऊतांनी विचारलं असता, त्यांनी या विषयावर भाष्य करणं टाळलं, तसेच योग्य वेळ आल्यावर यावर बोलू, असं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

…याला म्हणतात शिवसैनिक; दादरमधील राड्यावरुन उद्धव ठाकरेंचा निशाणा

“एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला, तर लोकं जोड्याने हाणतील”

ज्यांना काही उद्योग नाहीत ते…; निलेश राणेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर

कुणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापाैर सुद्धा शिवसेनेचाच होणार- किशोरी पेडणेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here