“काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण”

0
169

मुंबई : काँग्रेस नेते सचिन पायलट यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

माझी कोरोना 19 चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत. त्यांनी कृपया आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच मी डाॅक्टरांचा सल्ला घेत आहे. आणि लवकरच ठीक होईन, अशी अपेक्षा आहे., असं सचिन पायलट यांनी ट्विट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“किरीट सोमय्या हे गिधाडासारखे पेपर घेऊन फडफडतायत, त्यांनी कितीही फडफडू द्या, आमचं सरकार 5 वर्ष चालणार”

आता आम्ही म्हणतोय बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर; संजय राऊतांचं किरीट सोमय्यांना आव्हान

“बॉलिवूड अभिनेते आसिफ बसरा यांनी राहत्या घरी गळफास लावून केली आत्महत्या”

नारायण राणे यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावे, अन्यथा…; शिवसेनेचा राणेंना इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here