नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
साैम्य लक्षणे आढळल्यानंतर माझी कोरोना चाचणी केली असता, ती पाॅझिटिव्ह आली आहे. तसेच नुकतेच माझ्या संपर्कात आलेल्या कोरोना नियमांचं पालन करा व सुरक्षित रहा, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
तुम्ही हे वाचलात का?
“राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण”
After experiencing mild symptoms, I’ve just tested positive for COVID.
All those who’ve been in contact with me recently, please follow all safety protocols and stay safe.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2021
महत्वाच्या घडामोडी –
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन
“ICSE Board Exam! दहावीची परीक्षा रद्द, बारावीची परीक्षा ऑफलाईन”
जीव वाचविण्यासाठी रेमडिसिवीर गरजेचं असताना विरोधी पक्षनेत्यांनी पोलिस ठाण्यात जाणं ही शरमेची बाब