आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता भाजपची ताकद वाढली आहे.
काँग्रेसचे माजी नेते आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी यांचे नातू सीआर केसवन यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्लीत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
ही बातमी वाचा : आधी शरीरसंबंध ठेवले आणि मग…; नवी मुंबईत रिक्षा चालकाचं संतापजनक कृत्य
दरम्यान, 2021 साली सीआर केसवन यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र आता काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र अखेर त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.
महत्त्वाच्या घडामोडी
17 तास नॉट रिचेबल का होते? अजित पवारांनी सांगितलं कारण, म्हणाले…
लखनाैची विजयी घाैडदाैड कायम, कृणाल पांड्याच्या अष्टपैलू खेळीनं लखनाैची हैदराबादवर 5 विकेट्सने मात
वरळीतून पराभवाची जाणीव झाल्यामुळे, आदित्य ठाकरेंनी ठाण्याला….; मनसेचा टोला