मुंबई : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे. याच पार्श्वभूमीवर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस हे बुडते जहाज आहे, त्यांनी लोकांशी संपर्क गमावला आहे. सर्वत्र त्यांच्या विरोधात निकाल आहेत. हा नेतृत्व नसलेला पक्ष आहे. गुजरातमधील पोट निवडणुकांचे निकाल हे आगामी काळातील निवडणुकांचा ट्रेलर आहे., असं म्हणत विजय रूपाणी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.
Congress is a sinking ship, they’ve lost connect with people. Results are against them everywhere. It’s a party sans leadership. The results (Gujarat by-polls) are trailer of upcoming local polls here: Gujarat CM Vijay Rupani
BJP is leading on all 8 seats which went to by-polls pic.twitter.com/wg0guVVdcp
— ANI (@ANI) November 10, 2020
महत्वाच्या घडामोडी-
नितीशकुमार यांचं महत्व कमी करण्याची भाजपची रणनिती यशस्वी होताना दिसत आहे- पृथ्वीराज चव्हाण
राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले; भाजपच्या ‘या’ नेत्याचं मोठं वक्तव्य
“बिहारच्या जनतेने लालूप्रसाद यादव व काँग्रेसचे गुंडाराज नाकारलंय”
बिहार निवडणुकांतील यश आणि विजय देवेंद्र फडणवीसांमुळे; निकालापूर्वीच भाजपच्या नेत्याकडून श्रेय