“जतमध्ये काँग्रेसला खिंडार, अनेक मोठ्या नेत्यांचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश”

0
1316

सांगली : जतमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार बसवराज पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

आज जत तालुक्यातील संख येथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बसवराज पाटील, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, मन्सूर खतीब, श्री. मोहन कुलकर्णी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हाती बांधलं.

दरम्यान, या पक्षप्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषदेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या टाकणार बॉम्ब; राष्ट्रवादीचा मंत्री आणि शिवसेनेचा नेता सोमय्यांच्या रडारवर, ते दोन नेते कोण?

“साकीनाका निर्भया बलात्कार कांड; मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना”

साकीनाका बलात्कार प्रकरण; शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या मुख्यमंत्र्यांकडे ‘या’ चार मागण्या

साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेच्या दोन्ही मुलींची जबाबदारी सरकार घेणार; एकनाथ शिंदेंची माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here