मंत्रिपद न दिल्याने काँग्रेसचा ‘हा’ आमदार नारज; राजीनामा देणार असल्याच्या चर्चा

0
274

कोल्हापूर : मंत्रिपद न दिल्याने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि कोल्हापूर मतदारसंघातील आमदार पी.एन. पाटील हे राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. ते काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देणार असल्याची माहिती सोमर आली आहे.

मंत्रिपद मिळालं नसल्याने कार्यकर्त्यांनी पी. एन. पाटील यांच्यावर दबाव आणला आहे, असं सांगण्यात येत आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोल्हापूरातून काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. यामुळे पी.एन पाटील हे नाराज असल्याचं बोललं जात आहे.

पी. एन. पाटील समर्थकांनी त्यांची नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

दरम्यान, समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात सामूदायिक राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

-वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसवलं आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सत्तेत बसवलं- देवेंद्र फडणवीस

-“भीमा कोरेगावमध्ये दंगल घडवण्याचा डाव आम्ही उधळून लावला”

-“भीमा कोरेगाव हिंसाचाराला देवेंद्र फडणवीस यांची फूस होती”

-“तुम्ही संपूर्ण वेळ ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here